राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिरवंडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिरवंडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

प्रतिनिधी सचिन रणदिवे

करोना या विषाणूने सर्व जगभरात थैमान घातले असून सर्व व्यवहार अगदी बंद पडले आहेत त्याचबरोबर लोकांचे आदिवासी लोक हे रायगड जिल्ह्यातील रहिवासी असून ते सध्या तिरवंडी तालुका माळशिरस येथे आपला उदरनिर्वाह करत आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री विकास दादा धाईंजे माजी सरपंच माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी कुटुंबातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यावेळी माजी सरपंच विकास(दादा)धाईंजे,ndmj राज्य सचिव वैभव गिते,माजी जि प सदस्य बाळासाहेब सपताळे,उपसरपंच सयाबाई सपताळे,ग्रामपंचायत सदस्य शामराव बंडगर, विकास बंडगर,शहाजी सरगर, इंद्रजीत सरगर, आप्पासाहेब सपताळे, माळशिरस तालुकाअध्यक्ष दत्ता कांबळे,रवी झेंडे, संभाजी साळे,अक्षय भागवत आदी ग्रामस्थ व आदिवासी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी वैभव गीते साहेब यांनी विविध शासकीय योजना बद्दल सर्वांना माहिती दिली. तसेच शासकीय नियमांचे पालन करुन कार्यक्रम पार पाडण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom