
माहिती सेवाभावी संस्थेची विद्यार्थी संघटनेची वेळापूर येथे कार्यकरणी संपन्न
प्रतिनिधी—वेळापूर—वेळापूर याठिकाणी माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप लगड मेजर साहेब यांच्या मार्गदर्शना खाली तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र साठे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली माहिती सेवाभावी संस्था विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली यावेळी वेळापूर शहराध्यक्ष विशाल आगवणे, उपाध्यक्ष रोहन चव्हाण, सचिव युवराज शिंदे, सरचिटणीस प्रेम जाधव, कार्याध्यक्ष हसन मेहबूब शेख, उघडेवाडी अध्यक्ष रोहन राजेंद्र भगत, पिसेवाडी अध्यक्ष संतोष शिरसागर, पिसेवाडी अध्यक्ष शुभम अनिल ढवळे, इस्लामपूर अध्यक्ष सागर होनमाने, काटी वरकुटे अध्यक्ष साहिल साठे, भांबुर्डे अध्यक्ष धुळदेव शेंडगे, इस्लामपूर उपाध्यक्ष रोहन होनमाने,तसेच माळशिरस तालुका युवक सचिव पदी रामचंद्र मधुकर रणदिवे यांच्या निवडी करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित लाल खान पठाण, काकासाहेब जाधव, पिनू येडगे,संजय चव्हाण-भाकरे,शैलेश भाकरे जनसेवा संघटना कार्यकारिणी सदस्य, भारत देवकुळे, सौरभ वाघमारे, आबा वाघमारे, नागेश वाघमारे तसेच इतर माहिती सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.