
माळशिरस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट शाखेचे उद्घाटन संपन्न
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गवई गट सुबोधजी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महीला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन माळशिरस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रुक्मिणीताई रणदिवे व दत्ता माय यांच्या हस्ते संपन्न झाले पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश धाईंजे व सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बापूसाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली व माळशिरस तालुका युवा अध्यक्ष वैभव धाईंजे तालुका कार्याध्यक्ष दादासाहेब सावंत तालुका उपाध्यक्ष अजय धाईंजे तालुका संपर्कप्रमुख दत्ता सुंदर सावंत महिला आघाडीच्या शाखा अध्यक्ष विजय हुंबे शाखा संघटक मोनाली रणदिवे शाखा कार्याध्यक्ष राणी रजपूत शाखा उपाध्यक्ष छबाबाई वायदंडे तसेच सदस्या नंदा लोंढे प्रभा साबळे जया शिंदे दिपाली शिंदे निर्मला कांबळे सुमन शिंदे वैशाली वाघमारे ज्योती शिंदे बाळाबाई वायदंडे अरुणा चतुर माळशिरस विभागीय अध्यक्षा शारदा शेखर अधि कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.