माळशिरस येथे सचिन(आप्पा)वावरे यांच्याकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

माळशिरस येथे सचिन(आप्पा)वावरे यांच्याकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

प्रतिनिधी:-सचिन रणदिवे

माळशिरस येथे सचिन वावरे यांच्याकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप नुकतेच करण्यात आले सचिन वावरे हे गेल्या अनेक दिवसापासून गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करीत आहेत सध्या जगात कोरोनाने हाहाकार माजला आहे भारतात ही लोण मोठया प्रमाणात पसरत आहे पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग कसोटीने प्रयत्न करीत आहेत यांना आपण सहकार्य करावे शासनाने घालून दिलेल्या निर्बधा चे पालन करणे गरजचे आहे यावेळी सचिन वावरे यांनी अहवान केले आहे
माळशिरस येथील मुलानकी वस्तीमध्ये वाटप अॅड निलेश कदम पो कॉ अमोल बकाल राहूल झिजुर्डे सुशिल साळुंखे राहूल रुपनवर यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी जावेद शेख अब्दुल सय्यद संतोष सुर्यवंशी नाशिर शेख राजू शेख राजू मुलाणी संजय सुर्यवंशी शागीर शेख सिंकदर शेख सलीम सय्यद सुलतान सय्यद कमरुद्दीन मुलाणी मनोज मुलाणी अमिन सय्यद मुकंदर मुलाणी कुदबुद्दीन मुलाणी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom