
मारकडवाडी येथे अजिंक्य भैय्या फुले यांचा सत्कार समारंभ
अजिंक्य भैय्या फुले यांची श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश प्रवक्ता पदी निवड झाल्याबद्दल मारकडवाडी येथे आप्पासाहेब मारकड मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका कोषाध्यक्ष आप्पासाहेब मारकड, पत्रकार सचिन रणदिवे,प्रजोत रणदिवे व इतर मित्र मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते.