माणसांन मधील या देवमाणसांना माझा सलाम -पै.अक्षय भांड,युवानेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका

माणसांन मधील या देवमाणसांना माझा सलाम -पै.अक्षय भांड,युवानेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका

प्रतिनिधी—सचिन रणदिवे

माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवक नेते अक्षय भांड व राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुक्याचे पदाधिकारी यांनी कोरोना सारख्या संकटामध्ये लोकांनसाठी खंबरी पणे उभे राहून काम करणारे माळशिरस तालुक्यातील पोलीस,व ग्रामीण रुग्णालयात व आरोग्य केंद्रा मधील डॉक्टर यांना नातं सामाजिक बांधिलकी जपणारे या उपक्रमा अंतर्गत बिस्लरी पाणी बाँटलचे बाँक्स ,एनर्जी ड्रिंक,व बिस्कीट चे बाँक्स याचे वाटप करण्यात खऱ्या अर्थाने आज डाँक्टर, पोलीस, प्रशासन यंत्रना, आरोग्य सेवक ,आशा सेविका, रात्रं – दिवस झटत आहेत त्यामुळे या उपक्रमाची सुरूवात आज आम्ही या लोकांना पासुन केली तसेच ग्रामीण रुग्णालयात तील डाँक्टर व अरोग्य केद्रांमधील डाँक्टर मित्रांन सोबत चर्चा करण्यात आली या पुढे माळशिरस तालुक्यात सर्वत्र या पुढील उपक्रम राबले जातील असे.पै .अक्षय भांड यांनी सांगितले यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका संघटक दादा मुलाणी,तालुका कोशाअध्यक्ष आप्पासाहेब मारकड,दादा सांवत,रियाज शेख हे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom