महाराजांचे विचार तरूणांनी आत्मसात करावे – रामभाऊ हरपळे

फुरसुंगी प्रतिनिधी -: पावरहाऊस फुरसुंगी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती स्वयंभू फाऊंडेशनच्या वतीने संस्थापक मार्गदर्शक युवाह्रदयसम्राट उद्योजक भावी नगरसेवक मा.श्री.संतोष भाऊ हरपळे यांच्या हस्ते संपन्न झाली.
महाराजांची जयंती परिसरातील लहान मुलांच्या बरोबर साजरी केली.
या वेळी रामभाऊ आप्पा हरपळे, महेंद्र शेठ हरपळे, अजयशेठ हरपळे,आदेश युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष आकाशभाई हरपळे,बबलू भिसे, संतोष चाकूरे,अनिल मरकंटे,भैय्या शिंदे,बंटी भिसे,ओम हरपळे, जय हरपळे, श्री हरपळे, ओम कर्चे,वेदांत हरपळे, मल्हार हरपळे, व संतोष भाऊ हारपळे मित्र मंडळाचे कार्यकर्त्य अदेश युवा मित्र मंडळाचे कार्यकर्त्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.