भगीरथ भालके यांना विजयी केल्याशिवाय शांत बसणार नाही-शशिकांत पाटील

भगीरथ भालके यांना विजयी केल्याशिवाय शांत बसणार नाही-शशिकांत पाटील

पंढरपूर प्रतिनिधी: पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीत मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा दिला असल्याचे मनसेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले.

पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीच्या प्रचारामध्ये मनसेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील हे मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेतला असून स्वर्गीय भारत भालके यांच्या बरोबर असलेल्या कौटुंबिक संबंधामुळे ह्या निवडणुकीत सहभागी होऊन महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्याबद्दल प्रचार सभेमध्ये आपले विचार मांडून लोकांची मने जिंकली आहेत,आणि भगीरथ भालके यांना या पोट निवडणुकीत निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार असून भगीरथ भालके यांना निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे मनसे पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom