बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माढा तालुकाध्यक्षपदी सोनवणे तर सचिव पदी बागाव यांची यांची निवड
करकंब : प्रतिनिधी : बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माढा तालुका अध्यक्ष पदी सचिन सोनवणे तर सचिव पदी समाधान बागाव यांची निवड करण्यात आली.सदर निवडीचे पत्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या हस्ते देण्यात आले.सचिन सोनवणे यांनी बहुजन ब्रिगेड संघटनेत प्रवेश करण्यापूर्वी भिम आर्मी संघटनेत काम केले आहे,बहुजन ब्रिगेड संघटनेच्या विविध क्षेत्रातील कामाची पद्धत पाहून संघटनेच्या विचार धारेला स्वीकारून व प्रभावित होवून संघटनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर सुरेश बागाव,आकाश मोरे,नारायण माने यांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला.बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सर्वांचे संघटनेत स्वागत केले.यावेळी उपस्थित बहुजन ब्रिगेड सोलापूर जिल्हा व्युवक कार्याध्यक्ष आकाश लोंढे,बहुजन ब्रिगेड पंढरपुर तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे,
