बहुजन ब्रिगेडच्या हवेली तालुका उपाध्यक्ष पदी ओवाळकर तर फुरसुंगी विभाग प्रमुख पदी भिसे

बहुजन ब्रिगेडच्या हवेली तालुका उपाध्यक्ष पदी ओवाळकर तर फुरसुंगी विभाग प्रमुख पदी भिसे

फुरसुंगी–प्रतिनिधी –बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष
किरण साठे यांच्या उपस्थितीत व स्वयंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या सूचनेनुसार बहुजन ब्रिगेडच्या हवेली तालुका उपाध्यक्ष पदी उरुळी देवाची येथील अतुल ओवाळकर यांची तर फुरसुंगी विभाग प्रमुख पदी कैलास (बबलू)भिसे यांची पुणे येथील कार्यालयामध्ये अजय (आप्पा)हरपळे यांच्या हस्ते पत्र देऊन निवडी करण्यात आल्या.यावेळी बहुजन ब्रिगेड संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आगलावे,सांगोला तालुका अध्यक्ष कुमार कांबळे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा अध्यक्ष उपस्थित होते.

बहुजन समाजामध्ये एकोपा निर्माण करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटनेची ध्येय धोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्न करून समाजातील महिला,विद्यार्थी,
सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी यांच्या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून त्याला प्रसिद्धी द्यावी असे नियुक्ती पत्रामध्ये नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom