बहुजन ब्रिगेडच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्ष पदी सिद्धेश्वर वाघमारे  यांची निवड

बहुजन ब्रिगेडच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्ष पदी सिद्धेश्वर वाघमारे यांची निवड

प्रतिनिधी—पंढरपूर— बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या आदेशानुसार व बहुजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा संघटक नानासाहेब खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेडच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्ष पदी सिद्धेश्वर वाघमारे यांची निवड बहुजन ब्रिगेड संघटनेचे सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष राजेश खरे यांनी पंढरपूर येथील विश्रामगृह येथे निवडीचे पत्र देऊन जाहीर केली.

सदर निवडी प्रसंगी जिल्हाउपध्यक्ष राजेश खरे यांनी नूतन पदाधिकारी यांना संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची,शेतकरी,विद्यार्थी यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आंदोलने करून आवाज उठविण्यासाठी मार्गदर्शन करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला संघटनेमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन केले, यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom