बहुजन ब्रिगेडच्या करकंब शहराध्यक्षपदी सिद्धेश्वर वाघमारे यांची निवड

बहुजन ब्रिगेडच्या करकंब शहराध्यक्षपदी सिद्धेश्वर वाघमारे यांची निवड

नातेपुते–प्रतिनिधी –बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष
किरण साठे यांच्या आदेशानुसार व बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्यामार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन करकंब शहर अध्यक्ष पदी सिद्धेश्वर वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी विधी विभागाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख जालिंदर शिंदे,यावेळी उपस्थित रजनीकांत शिंदे,सोमनाथ गायकवाड(दलित महासंघ पंढरपुर तालुका अध्यक्ष) वाजीत तांबोळी, अभिजीत गायकवाड अक्षय लोंढे,महेश गायकवाड,रोहित गायकवाड उपस्थित होते.

बहुजन समाजामध्ये एकोपा निर्माण करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटनेची ध्येय धोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्न करून समाजातील महिला,विद्यार्थी,
सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी यांच्या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून त्याला प्रसिद्धी द्यावी असे नियुक्ती पत्रामध्ये नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom