प्रधानमंत्री सतत खरं बोलत असल्याने भाजप कार्यकर्ते चक्रावले आहेत?
प्रतिनिधी:मुंबई:भारत देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचा नुकताच बांग्लादेश दौरा झाला आहे,बांग्लादेशाला स्वातंत्र्य देश करण्यात यावा यासाठी मी स्वतः आंदोलन केले असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे,भारत देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी खरोखरच या बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आंदोलन केले होते का?असा प्रश्न देशातील जनतेला पडलेला आहे.हे खरं असेल तर निश्चितच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला पाहिजे आणि हे खोटं असेल तर त्यानी भारत देशातील जनतेची दिशाभूल करू नये अशी अपेक्षा सर्वसामान्य माणसाला वाटायला लागली आहे,देशामध्ये सत्तेत येताना अनेक आश्वासने दिली होती,मात्र ती सर्व खोटी ठरली आहेत,त्या आश्वासनावरून सर्वसामान्य जनतेची मोदी सरकारने दिशाभूल केली असल्याचे दिसून येत आहे, देशामध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे,महागाई वरती नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरले आहे.
बांग्लादेश दौऱ्यावर असताना प्रधानमंत्री यांनी केलेले वक्तव्य जत खोटं निघालं तर तर त्यांचे मोठे हसू झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे,प्रधानमंत्री सतत खर बोलत असल्याने भाजपचे कार्यकर्ते चक्रावले असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत अहेत.
