पोलीस हवलदार पदी संतोष भोसले यांची निवड
प्रतिनिध– सचिन रणदिवे
माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संतोष भारत भोसले यांची नुकतीच पोलीस हवलदार पदी पदोन्नती झाली आहे संतोष भोसले हे 2007 साली सोलापूर ग्रामीण पोलिस दलात भरती झाले असून सुरुवातीच्या काळात त्यांनी पोलीस मुख्यालय वैराग पोलीस ठाणे बार्शी पोलीस ठाणे माळशिरस पोलीस ठाणे येथे खुडूस व मेदड बिट येथे चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे.
खुडूस बीड मध्ये काम करत असताना त्यांनी चांगल्या प्रकारचे काम केल्याने खुडूस ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली होती त्यांचे पदोन्नती बद्दल माळशिरस पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
