पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची उमेदवारी आप्पासाहेब भोसले यांना जाहीर

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची उमेदवारी आप्पासाहेब भोसले यांना जाहीर

प्रतिनिधी—पंढरपूर— पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पंढरपूर येथील योग भवन येथे आयोजित करण्यात आला होता,या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब भोसले,मनसे सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष सुभाष माने,सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सचिन कबाडे,पंढरपूर शहराध्यक्ष दीपक चौगुले,हे उपस्थित होते,तसेच तज्ञ शिक्षक संजय पाटील,शिवबुद्ध प्रतिष्ठनचे अध्यक्ष संदीप मुटकुळे,बाबा ग्रुप चे अध्यक्ष उत्तम चव्हाण, विजय जाधव,विनोद आगवणे,जिल्हासंघटक नानासाहेब खंडाळे,जिल्हाउपाध्यक्ष राजेश खरे,पंढरपूर शहराउपाध्यक्ष सौरभ पवार,सुरज चौगुले,गटप्रमुख महेश पवार ,तालुका उपाध्यक्ष लखन शिंगाडे,उमेश शिंदे,हे इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर मेळाव्याला संबोधित करताना संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब भोसले यांची घोषणा केली,यावेळी किरण साठे यांनी या विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी व सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी,तसेच या मतदारसंघात असलेल्या विविध प्रकारच्या प्रशांवरती आवाज उठवून ते विधानसभेमध्ये मांडण्यासाठी आप्पासाहेब भोसले यांना निवडून देण्याचे आवाहन केले,तसेच तालुक्यातील प्रस्थापित व सत्ताधारी यांच्यवरती चौफेर फटकेबाजी करीत जनतेला या सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी कसे फसविले आहे,याची माहिती दिली.या मेळाव्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला व कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कबाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक चौगुले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom