पंढरपूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ताकदीने लढणार – मविसे

पंढरपूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ताकदीने लढणार – मविसे

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर येथील विश्रामगृहात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पंढरपूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

राजेश खरे यांनी पंढरपूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले.पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे पसरले आहे.पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती खरे यांनी दिली. महाराष्ट्र विकास सेना पक्षाची या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom