नोकरदार,लोकप्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी यांनी मातंग समाजातील गरजूंना मदत करावी—अनिल साठे

नोकरदार,लोकप्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी यांनी मातंग समाजातील गरजूंना मदत करावी—अनिल साठे

कोरोना ने जगभर हैदोस घातलेला असताना त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशासह राज्यामध्ये लॉक डाउन व संचारबंदी असल्याने ज्यांचे हातावरचे पोट आहे,अशा व ज्यांचे रोज कष्ट केल्याशिवाय घर चालत नाही अशा सर्वसामान्य जनतेचे मोठया प्रमाणावर हाल चालले आहेत.

त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजामध्ये गरिबीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने हा समाज शासकीय योजनेचा लाभ ही कमी प्रमाणात घेत असल्याचे दिसत आहे,त्यामुळे सद्या राज्यामध्ये लोक डाउन,संचारबंदी असल्याने मातंग समाजातील गरजू,निराधारांना,रेशनकार्ड नसलेल्या व खरोखरच ज्यांना गरज आहे,आशा समाजबांधवांना मातंग समाजातील शासकीय नोकरदार,निमशासकीय नोकरदार,लोकप्रतिनिधी,विविध पक्ष्यामध्ये संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी व मातंग समाजातील ज्या लोकांची घरची परिस्थिती चांगल्या प्रकारची आहे अशा सर्वांनी पुढाकार घेऊन आशा संकटाच्या काळामध्ये आपल्या समाजातील गरजू लोकांना महाराष्ट्र राज्यातील आपापल्या तालुक्यातील व गावातील संबंधित शासकीयअधिकारी,निमशासकीय नोकरदार,तसेच पदाधिकारी व ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशा सर्व लोकांनी मदत करण्याचे आवाहन लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom