
आस समाजसेवेची माळशिरस तालुक्यातील उगवतं नेतृत्व महेश केशव शिंदे
महेश अकलूज गावचा रहिवाशी असून लहानपणापासून जिद्द-चिकाटी व कर्तृत्व व कृतिशील असे व्यक्तिमत्व असणारे आज माळशिरस तालुक्यातील युवक पिढीमधील धडाकेबाज नेतृत्व करत आहे.
त्याबद्दल थोडक्यात लिहिलेला हा लेख
मज नको तो पैसे अडका’
मज नको रुपया फुकटाचा मोडका,
सेवा घडूदे हातून दिनादुबळ्यांची
जे राहिले अन्ना वाचून त्यांची
दिवसरात्र समाजसेवेसाठी घालवणं रक्तात लिहिलंय जणू ,भुकेलेल्या अन्न आणि तहानलेल्या ला पाणी कधीच कमी पडू नये म्हणून मैत्री प्रतिष्टान ला सोबत घेऊन फिरणारा मैत्रीतला देव म्हणजेच महेश शिंदे
घराच्या गरिबीवर मात करत समाज्याचा सेवेत अहोरात्र, धडपण आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवर संकट आल कि थोरल्या भावासारखा उभं राहणं म्हणजे महेश शिंदे
काम स्वराज्याच असो किंवा स्वराज्यातल्या लोकांचं अहोरात्र धडपड करणारा
जीवाला जीव देणारे सवंगडी सोबत घेऊन गावावर ,तालुक्यावर, जिल्ह्यावरील संकटांना एकत्र सामोरा जाणारा मित्र म्हणजे महेश शिंदे!!
(सलाम तुमच्या जिद्दीला)
लेख- शिवश्री गणेश काशवेद