दहिगाव येथील मविसेच्या शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा…..

दहिगाव येथील मविसेच्या शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा…..

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या दहिगाव शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.वर्धापनदिनाचे औचित्य साधून दहिगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य आप्पा खिलारे यांच्या हस्ते नारळ वाढवून शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी सचिन खिलारे,किसन खिलारे,धिरज साळवे,तात्यासो खिलारे,नाना पवार,नाना खिलारे,सुनील जगताप,किरण खिलारे,संग्राम कापसे,संदीप खिलारे,आकाश खिलारे सागर साळवे,बापूराव बुधावले,ऋषिकेश खिलारे,यासह अनेकजण उपस्थित होते.

दहिगाव शाखेचे गेल्या २७ जानेवारी २०२४ ला स्थापना करण्यात आली होती,त्याला एक वर्ष पूर्ण झाल्याने शाखेच्या फलकाचे नूतनीकरण करण्यात आले.दहिगाव शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात असून पक्ष जनतेच्या हिताचे काम यापुढेही करीत राहणार असल्याचे मत सचिन खिलारे यांनी शाखेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom