डॉ भीमराव आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११ पुस्तकावर बंदी घालण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

डॉ भीमराव आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११ पुस्तकावर बंदी घालण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

वंदना भोसलेवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी- सचिन मोरे

पुणे पटर्न प्रतिनिधी

अकलूज : उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना बहुजन ब्रिगेड संघटनेचे अकलूज विभाग प्रमुख सचिन मोरे व युवा शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी निवेदन देऊन डॉ भीमराव आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सदर निवेदनात भारतीय राज्यघटनेचे निर्माते परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल डॉ भीमराव आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११ या पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केले आहे,त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांमध्ये संतापाची लाट परसल्याचे दिसून येत आहे तरी संबंधित पुस्तकावर बंदी घालण्यात यावी,

संबंधित प्रकरणाचे मूळ हे वंदना भोसले नामक महिला असून ती या पुस्तकाच्या अनुषंगाने खोटी माहिती पसरवत आहे आणि समाजामध्ये धुही माजविण्याचे काम करीत आहे तरी तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून पुन्हा असा प्रकार करण्यापासून रोखण्याची कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा सचिन मोरे व उदय कांबळे यांनी निवेदनात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom