डॉक्टर दिना निमित्त फुरसुंगी येथे डॉक्टरांचा सन्मान…..
फुरसुंगी प्रतिनिधी….डॉक्टर्स डे च्या निमित्ताने फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कोविड काळ सुरू झाल्यापासून आपण ज्या प्रकारे चांगली सेवा दिली तसेच चांगली सेवा पुढील काळात देखील द्यावी डॉ अरविंद कोकाटे सर वैद्यकीय अधिकारी , डॉ रूपाली चव्हाण मॅडम वैद्यकीय अधिकारी ,डॉ राजेश पाखरे सर वैद्यकीय अधिकारी यांचा सन्मान धनंजय आप्पा कामठे अध्यक्ष भाजपा मध्य हवेली तालुका, दत्ता कर्चे प्रदेश अध्यक्ष बहुजन ब्रिगेड संघटना यांनी केला यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्टाफ उपस्थित होता.
