डाॅ आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते श्रीनाथ माळशिरस दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन

डाॅ आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते श्रीनाथ माळशिरस दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन

प्रतिनिधी माळशिरस

श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस या आपल्या विद्यालयात संस्थाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते श्रीनाथ माळशिरस दिनदर्शिका २०२१ वर्ष पाचवे याचे प्रकाशन करण्यात आले.दिनदर्शिका ही काळाची गरज असून नवीन वर्षे आले की, वर्षभर नवीन माहिती मिळविण्यासाठी दिनदर्शिकेची गरज भासते.या दिनदर्शिकेत सर्व तिथी, सण – उत्सव, जयंती – पुण्यतिथी तसेच विद्यालयात वर्षभर होणारे कार्यक्रम छायाचित्रासाह दर्शवण्यात आले आहेत.श्रीनाथ विद्यालयाचे नाव आदर्श शाळा, चांगली गुणवत्ता, चांगले शिक्षण व नेटके नियोजन यांमुळे तर माळशिरस मध्ये चर्चत तर आहेच शिवाय दिनदर्शिकेमुळे अजून घरोघरी पोहचेल.याचवेळी विद्यालय नेहमीच चांगल्या उपक्रमास प्रोत्साहन देते.अशा चर्चा यावेळी पालकांमध्ये रंगल्या होत्या.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom