कोरोना- टेस्ट कीट खाजगी दवाखान्यांना उपलब्ध करुण द्या…दादासाहेब लोखंङे

कोरोना- टेस्ट कीट खाजगी दवाखान्यांना उपलब्ध करुण द्या…दादासाहेब लोखंङे

प्रतिनिधी—यशवंतनगर

कोरोनामूळे ग्रामिण भागातील दवाखान्यात नव्याणे येणाऱ्या पेशंन्टला तपासण्या पुर्विच परत पाठवल्या जात आहे. खाजगी दवाखान्यात कोरोना टेस्ट उपलब्ध नसल्याने ईतर आजारावर निदान करणे अवघङ झाल्याने उपचाराविना वेदन सहण करत पेशंन्टला घरी राहाव लागत आहे. कोरोनामुळे ईतर उपचार पद्धती देन्यास ङाँक्टर धजवत नसल्याचे समोर आल्याने ङाँक्टर आणी पेशंन्टमध्ये सभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. राज्य सरकारने मोफत खाजगी दवाखान्यात कोरोना तपासनी कीट सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करुण द्यावे.अशी विनंती भारतीय दलित महासंघाचे दादासाहेब लोखंङे यांनी राज्य सरकारकङे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom