
कळंबोली येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन
गावातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षामध्ये सहभागी
प्रतिनिधी : : माळशिरस तालुक्यातील कळंबोली गावात महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे,संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,माळशिरस तालुका अध्यक्ष बापुसाहेब वाघमारे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,तालुका उपाध्यक्ष दीपक कांबळे,युवा सेना अकलूज शहराध्यक्ष अजित माने,सचिन शिंदे,ज्ञानेश्वर लोखंडे गिरीराज आडगळे रोहन साठे सचिन खिलारे किसन खिलारे तात्या खिलारे नाना खिलारे सुनील जगताप रोहन सोनवणे सागर होनमाने उपस्थित होते.

कळंबोली गावातील शाखेचे अध्यक्ष निखिल खिलारे यांच्यासह दादा खिलारे,वामन खिलारे,संजय खिलारे,यशवंत खिलारे,निखिल खिलारे,अभिजीत,खिलारे विनोद खिलारे,रोहित झेंडे,आकाश खिलारे शुभम खिलारे,ओंकार खिलारे,कुंदन खिलारे भीमराव शिंदे तुषार अवघडे लक्ष्मण भिसे ,अनिल खिलारे,अर्जुन खिलारे,महाराज खुडे,अरुणा खिलारे,रेश्मा खिलारे,आदिती खिलारे,सिद्धी खिलारे,अश्विनी खिलारे स्नेहा,खिलारे,रसिका खिलारे खोडे बहेनजी,संजीवनी खिलारे,मनीषा खिलारे,कामिनी खिलारे या सर्वांनी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेमध्ये सामील झाले.