एम आय डी सी साठी मनविसे पंढरपूर मध्ये काढणार मोर्चा—सागर बडवे

एम आय डी सी साठी मनविसे पंढरपूर मध्ये काढणार मोर्चा—सागर बडवे

पंढरपूर प्रतिनिधी
दिनांक 17 2 2020 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले महोदय वरील विषयानुसार गेले दहा ते वीस वर्षे पंढरी पंढरपुरची लोकसंख्या मानाने वाढत झाली आहे काही ग्रामीण भागातील स्थलांतरी पंढरीत दाखल होत आहेत परिणामी लोकसंख्येच्या माननीय रोजगार उपलब्ध होत नसल्याने बेकारी बेरोजगारी इत्यादीत प्रश्न निर्माण झालेले आहेत पण काही लोक बेरोजगारीवर मात करण्यासाठी पंढरपुरात तीर्थक्षेत्र असल्यामुळे छोटे-मोठे व्यवसाय करत आहेत पण त्याची परिणामी अतिक्रमणात होत आहे अतिक्रमण होत आहे त्यामुळे रजनीचा अडथळा निर्माण होऊ नअपघाताचे भांडण-तंटे याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे तरुण
वर्षांमध्ये उदासीनता आहे परिणामी तरुण वर्ग निमोनिच्या नावाखाली काही गैर धंदे गुन्हेगारी याकडे पूर्णपणे आकर्षकत झाल्यास संपूर्ण कुटुंब व्यवस्था व समाजव्यवस्था इत्यादीची हनी होण्याची शक्यता आहे वरील विषयाचा विचार करता पंढरपुरात एम आय डी सी ची अत्यंत गरज
आहे तरी आपण सकारात्मक विचार करून यासंदर्भात आश्वासन देऊन पुढील कारवाई करावी तरी कृपया याबाबतीत रोड मॅप तयार करून टाईमबाऊंड न्याय द्यावा ही विनंती अन्यथा दिनांक 27 फेब्रुवारी 20 20 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील करण्यापर्यंत मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्ह्याचे संघटक सागर बडवे यांनी सांगितले शहर संघटक शैलेश गट शहराध्यक्ष प्रतापसिंह भोसले व मनविसेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom