मायक्रोफाईनान्स,बचत गट,पतसंस्था,इतर बँका यांचे हप्ते भरण्यासाठी दोन महिने वाढीव कालावधी देण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे रा.कॉ.ची मागणी 

मायक्रोफाईनान्स,बचत गट,पतसंस्था,इतर बँका यांचे हप्ते भरण्यासाठी दोन महिने वाढीव कालावधी देण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे रा.कॉ.ची मागणी

प्रतिनिधी—सोलापूर— सोलापूर जिल्ह्यातील मध्यमवर्गीय व गोरगरीब जनतेने मायक्रोफाईनान्स,बचत गट,पतसंस्था,इतर बँका यांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वाढीव दोन महिन्याचा कालावधी मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका ईमेलद्वारे केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मायक्रोफायनान्स,बचत गट, पतसंस्था व इतर बँकेच्या व आठवडा बचत गटाची कर्ज मध्यमवर्गीय व गोरगरीब जनतेने घेतली आहेत व छोटे मोठे उद्योग सुरु केले आहेत पण राज्यात व संपूर्ण देशात कोवीड19 मुळे जमावबंदी वसंचार बंदी लागू केल्या मुळे सर्व अर्थ व्यवाहारा ठप्प झाले आहेत व बँका फायनान्स कंपन्या बचत गट चालक यांचेकडून जबरदस्तीने वसुली केली जात आहे,कोरोना साथीच्या रोगाला प्रतिबंध करणे साठी संपूर्ण देशात लॉक डाऊन व संचारबंदी केली असल्याने मध्यम वर्गीय व गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळने शक्य नाही,त्यामुळे या गरीब लोकांनी काढलेले बचत गट,आठवडा मायक्रोफाईनान्स,पतसंस्था,इतर बँका यांच्या कर्जाच्या हप्ता भरण्यासाठी शासनाने30जून पर्यंत मुदतवाढ वेळ व कालावधी वाढवूनदेण्यात यावा,कारण संपूर्ण कामकाज,दुकाने,हाँटेल्स मजूरी मिळण्याची साधने बंद पडली आहेत तरी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येऊन सदर हप्ते भरण्यासाठी वाढीव 30जून2020.पर्यंत कालावधी वाढवूनदेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी ईमेल च्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom