कुलदीप देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड

कुलदीप देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड

माळशिरस ….येथील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले इस्लामपूर गावचे कुलदीप दिलीप देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत त्यांनी हे यश मिळवले त्यांचे प्राथमिक
शिक्षण गीताई प्रशाला भांबुर्डी याठिकाणी पूर्ण केले. व आपल्याला काहीतरी करून दाखवायचं यासाठी स्पर्धा परीक्षेचा ध्यास मनामध्ये घेतले. व यासाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्यात असणाऱ्या राजारामबापू स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये अभ्यास करण्यासाठी गेलो. बरीच वर्ष संघर्ष करत असताना बऱ्याचदा अपयशाचा सामना देखील देशमुख यांना करावा लागला. परंतु अपयशाने ते कधीच खचले नाहीत व शेवटी ते यशस्वी झाले .त्यांच्या पुढील वाटचालीसाठी तालुका तून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल माळशिरस येथे त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सचिन वावरे, अँड निलेश कदम , प्रविण बंडेवार , अशोक राऊत, अमोल यादव ,राजाभाऊ सरगर , सुहास देशमुख , संभाजी देशमुख, इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom