जनता कर्फ्युला माळशिरस तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

जनता कर्फ्युला माळशिरस तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रतिनिधी—माळशिरस–मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी देशातील व राज्यातील नागरिकांना केलेल्या आवाहनाला माळशिरस तालुक्यात सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाआहे.


माळशिरस तालुक्यातील नातेपुते,सदाशिवनगर,माळशिरस,
अकलुज,वेळापुर, यासह सर्व तालुक्यात जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळाला सर्व माळशिरस तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता नेहमी अकलुज व माळशिरस हा मोठ्या प्रमाणात असलेला हा परिसर आज संपूर्ण पणे बंद होता मालवाहतुक करणारे अनेक वाहने देखील परिसरात उभे करुन चालकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला
गेल्या अनेक दिवसांपासुन कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी देशातील व राज्यातील जनतेची राञ – दिवस सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर , आरोग्य सेवक, कर्मचारी, पोलिस प्रशासन यांचे आभार व्यक्त करण्यासाठी माळशिरस परिसरातील नागरिकांनी सायंकाळी ५ वा.पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देखील उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.आज ज्या पद्धतीने नागरिकांनी सहकार्य केले त्याच पद्धतीने यापुढे देखील कोरोनाचा सामना करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom