माळशिरस येथील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली बारव बचाओ आंदोलन करणार –ॲड. मारुती वाघमोडे.

माळशिरस येथील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली बारव बचाओ आंदोलन करणार –ॲड. मारुती वाघमोडे.

प्रतिनिधी–माळशिरस—1760 च्या काळातील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली बारव शंकराच्या पिंडीचा आकार असलेली बारव आज ही जशीच्या तशी आहे माळशिरस पासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला आहे खरं तर हि बारव बांधन्यामागचे कारण संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा महामार्ग असल्याने आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत जनतेची पाण्याची समस्या जाणून घेऊन हि बारव बांधन्यामागचे कारण आहे असे काही जानकार लोक बोलतात म्हणून अहिल्यादेवी यांना पुण्यश्लोक हि उपाधी दिलीतसेच 31 मे अहिल्या जयंती निमित्त या ठिकाणी या बारवेचे पुजन केले जातेपरंतु आता पालखी महामार्गावर येत असलेली बारव रस्त्यामध्ये जाणर असल्याने काही तरी सरकारने पर्याय उपलब्ध करावा आणि बारव आहे तसिच ठेवावी अन्यथा लवकरच आंदोलन उभारणार असल्याचे मत अँड. मारुती वाघमोडे यांनी सांगितले.

यावेळी अॅड.मारुती वाघमोडे, मा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळेे, माहिती सेवाभावी संस्था माळशिरस तालुका सचिव तात्यासाहेब रणदिवे,पत्रकार सचिन रणदिवे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom