माळशिरस येथील बहुजन ब्रिगेड चा कार्यकर्त्या मेळावा रेकॉर्ड ब्रेक

माळशिरस येथील बहुजन ब्रिगेड चा कार्यकर्त्या मेळावा रेकॉर्ड ब्रेक

नातेपुते प्रतिनिधी:- बहुजन ब्रिगेड संघटनेचा माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा माळशिरस येथील सावता माळी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता,या मेळाव्याला बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,महाराष्ट्र प्रमुख संघटक दत्ता कर्चे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब भोसले,राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश पाटील,बापू वाघमारे,बळीराजा शेतकरी संघटनेचे अजित बोरकर, माऊली पालवे,बहुजन मुक्ती पार्टीचे काकासाहेब जाधव,महेंद्र साठे,राजू आगलावे,अविराज माने,मल्हारी लोखंडे,सचिन मोरे,आबा भिसे,विकास बनसोडे,अजिनाथ साठे,सागर कोळी,उदय कांबळे,आशु ढवळे,अमोल लोंढे,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते,या मेळाव्याला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती,सदर मेळाव्याला संबोधित करताना संघटनेचे अध्यक्ष किरण साठे म्हणाले,माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत बहुजन ब्रिगेड संघटना उमेदवार उभा करणार असल्याचे जाहीर केलेआहे,यामध्ये स्वतः किरण साठे,आबा भिसे,रुक्मिणी रणदिवे,अनिल साठे,ऋषीपाल बनसोडे या पैकी संघटनेचा उमेदवार असणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, यावेळी बहुजन ब्रिगेडचे मोठ्या संख्येने व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,सदर कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब भोसले,आबा भिसे,काका जाधव रमेश पाटील,अजित बोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom