तमाशा,आॅर्केट्रा,लोककला पथकांना,कोरोना साथिच्या पाश्वभुमीवर आर्थिक मानधण द्या—भारतीय दलीत महासंघाची मागणी

तमाशा,आॅर्केट्रा,लोककला पथकांना,कोरोना साथिच्या पाश्वभुमीवर आर्थिक मानधण द्या—भारतीय दलीत महासंघाची मागणी

प्रतिनिधी—सोलापूर—कोरोनाच्या साथीमुळे राज्यातील देवाच्या जत्रा , यात्रा राज्य सरकारने बंद केल्यामुळे उपेक्षित सर्वसामान्य कलाकार घटकानवर फार मोठा आर्थिक फटका बसणार आहे.वैशाख , जेष्ट महीन्यकरीता कलाकारांना लाखो रुपये उचली मालकांनी दिल्या आहेत.
यात्रा बंद केल्यामुळे चालक , मालक , कलाकार या लोकानवर कर्ज बाजारी आणी उपासमारीची वेळ येणार आहे.

त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी कलापथक , आॅर्केष्ट्रा , तमाशा कलावंत लोकांना आर्थिक मानधण देण्यात यावे अन्यथा दि.1.4.2020
रोजी जिल्हा अधीकारी सोलापूर यांच्या कार्यालया
समोर संस्थापक संजिवदादा खीलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमावबंधी तसेच कोरोनाला न घाबरता संगीत वादन धरणे आंदोलन करणार आसल्याचे निवेदनात म्हटले आहे. उपस्थित प.म.अध्यक्ष दादासाहेब लोखंडे , उमाजी मिसाळ , यशवंत मोहीते , विकास कसबे , युवराज लोखंडे , आकाश लोखंडे , मुबारक सय्यद , सचिन मिसाळ ,अजय गायकवाड उपस्तीथ होते……!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom