बहुजन ब्रिगेडच्या सदाशिवनगर शहराध्यक्षपदी रियाज शेख यांनी निवड

बहुजन ब्रिगेडच्या सदाशिव नगर शहराध्यक्षपदी निवड झाल्याचे रियाज शेख यांना पत्र देताना जिल्हा सचिव ऋषीपाल बनसोडे, सागर कोळी

प्रतिनिधी—माळशिरस—बहुजन ब्रिगेडचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा सचिव ऋषीपाल बनसोडे यांनी बहुजन ब्रिगेडच्या सदाशिवनगर शहराध्यक्षपदी रियाज शेख यांची निवड केली.यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष सागर कोळी उपस्थित होते.

सदर निवडीचे पत्र हे माळशिरस येथील विश्रामगृह येथे देण्यात आले आहे,संघटनेचे काम जोमाने करून संघटनेची ध्येय,धोरणे,समाजापर्यंत पोहचून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे,असे निवडीच्या पत्रामध्ये नमुद केले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom