
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी रविराज शिंदे निवड
प्रतिनिधी—आज२४ तास–पंढरपूर–माननीय श्री राज साहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदित्य साहेब शिरोडकर एडवोकेट सचिन पवार साहेब सोलापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष विजय रोकडे साहेब यांच्या आदेशाने आज मनविसे सोलापूर जिल्हा संघटक सागर बडवे यांनी माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी रविराज शिंदे यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले, यावेळी बोलताना रविराज शिंदे म्हणाले की माळशिरस तालुका मधील विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास त्वरित त्यांच्या मदतीला मी धावून जाईल व विद्यार्थ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी असल्यास त्वरित मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मार्फत मी सोडण्यात येईल असे आश्वासन विद्यार्थ्यांना देतो असे नूतन माळशिरस तालुका उपाध्यक्ष रविराज शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मनविसे सोलापूर जिल्हासंघटक
सागर बडवे पंढरपूर शहराध्यक्ष प्रताप भोसले पंढरपूर शहर उपाध्यक्ष आकाश गडकरी माळशिरस तालुका महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते