अवकाळी पावसाने शेती पिकांचे झालेल्या नुकसानाची तत्काळ पंचनामे करून भरपाई द्या– अजित बोरकर

अवकाळी पावसाने शेती पिकांचे झालेल्या नुकसानाची तत्काळ पंचनामे करून भरपाई द्या– अजित बोरकर

प्रतिनिधी—माळशिरस—बळीराजा शेतकरी संघटना माळशिरस तालुका यांच्या वतीने संपूर्ण माळशिरस तालुक्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह ह् अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी हा दुष्काळाने पूर्ण कसुन गेलेला आहे त्यातच परत एकदा या अवकाळी पावसामुळे शेतामधील द्राक्षे डाळिंब आंबा ज्वारी गहू हरभरा कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे गतवर्षीच्या अवकाळी पावसातून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी कोलमडून गेला आहे आंब्याचा मोहोर गळून पडलेला आहे तर द्राक्ष बागांमध्ये दगडांचा खच पडलेला आहे डाळिंब बागा नाही मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे ज्वारीच्या कंसामध्ये पाणी गेल्याने ज्वारी काळी पडली आहे व अवकाळी पाऊस शेतकऱ्यावर कोपला असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला असून या अवकाळी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे त्यामुळे बळीराजा शेतकरी संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने अवकाळी पावसामुळे झालेल्या संपूर्ण माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशा आशयाचे निवेदन तालुकाध्यक्ष अजित बोरकर , मगन काळे, संजय पिसे, समाधान काळे, अहील पठाण, महादेव माने व बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom