
युवा नेते प्रेम भैया देवकाते पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार
युवा नेते प्रेम भैया देवकते पाटील मनसे माळशिरस तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार दिनांक 25 2 2020 रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये रक्तदान शिबिर तसेच मोफत तेराशे रुपये पर्यंतच्या रक्त चाचणी म्हणजेच थायरॉईड फंक्शन टेस्ट, नेत्रतपासणी, सीबीसी रक्त तपासणी व प्रत्येक रक्तदात्याना हेल्मेट,झाड व पॉवर बँक भेट देण्यात येणार तसेच रक्तदात्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचा मोफत इन्शुरन्स देण्यात येणार या कार्यक्रमाचे आयोजक प्रेम भैय्या देवकाते पाटील युवा मंच नातेपुते या कार्यक्रमाचे ठिकाण आहिल्यादेवी सभागृह ग्रामपंचायतच्या वर नातेपुते येथे आहे.