वडापुरी जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे तगडे आव्हान

वडापुरी जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे तगडे आव्हान

प्रतिनिधी :

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे वडापुरी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रतापसिंह चोरमले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याने प्रस्थापित पक्षाला मोठा धक्का बसणार आहे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या या जिल्हा परिषद गटांमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा गावांमध्ये शाखा अस्तित्वात असून या शाखेमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते प्रतापसिंह चोरमले यांच्या प्रचारासाठी सज्ज झाले असून या निवडणुकीत महाराष्ट्र विकास सेना पक्ष हा इंदापूर तालुक्यातील प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी ठरणार असून महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच इंदापूर तालुक्यामधील वडापुरी या जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवली जात असून महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या निवडणुकीतील एंट्रीने या ठिकाणच्या सत्ताधारी व विरोधकांना एक मोठे आव्हान उभे राहिले असल्याची चर्चा संपूर्ण वडापुरी जिल्हा परिषद गटांमध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom