करकंब जिल्हा परिषद गटामध्ये मविसेचे उमेदवार राजेश खरे ठरणार किंगमेकर

करकंब जिल्हा परिषद गटामध्ये मविसेचे उमेदवार राजेश खरे ठरणार किंगमेकर !

प्रतिनिधी :

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा करकंब जिल्हा परिषद गटाचे उमेदवार राजेश तानाजी खरे हे या निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा संपूर्ण करकंब जिल्हा परिषद गटांमध्ये सुरू झाली आहे राजेश खरे यांनी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब जिल्हा परिषद गटातील विविध गावातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत रस्त्याचा प्रश्न असो आरोग्याचा असो शिक्षणाचा असो या सर्व प्रश्नांवरती राजेश खरे यांनी काम केले आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांनी उडी घेतल्याने त्यांची मिळणारी मते हे निर्णायक ठरणार असून राज्यातील मोठ्या पक्षाचे उमेदवार असलेल्या भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवारांना राजेश खरे यांच्या उमेदवारिने फटका बसणार आहे त्यामुळे राजेश खरे या निवडणुकीत किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom