सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या जिल्हा परिषद गटामध्ये भलतेच वातावरण तापले?

करकंब व रोपळे जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांचे खंदे समर्थक व अतिशय निकटवर्ती असलेले महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेश खरे यांनी करकंब जिल्हा परिषद गटासाठी तसेच त्यांच्या पत्नी उमा राजेश खरे यांचा रोपळे जिल्हा परिषद गटासाठी अर्ज दाखल केला आहे यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे,शिवाजी शिंदे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र विकास सेना पक्षाने पुरस्कृत केलेल्या विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये राजेश खरे यांना माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये 5000 मताधिक्य मिळाले होते राजेश खरे हे किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोमाने काम करत असतात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणून राजेश खरे यांची ओळख निर्माण झाली आहे राजेश खरे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत केलेली आहे त्यांच्या उमेदवारीसाठी जनतेनेही आता कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र विकास सेना पक्षाने करकंब व रोपळे जिल्हा परिषद गटांमध्ये एन्ट्री केल्याने राजकीय वातावरण भरतेच तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom