प्रभाग क्रमांक ७ मध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवाराला संधी भेटणार!

प्रभाग क्रमांक ७ मध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवाराला संधी भेटणार!

मातंग समाज झाला जागृत ! समाजाच्या लढणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याचा केला संकल्प

प्रतिनिधी: अकलूज: महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून विकास नगर,नागोबा कट्टा,मटण मार्केट परिसरातील जनतेचे प्रश्न सोडविले आहेत, त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवाराला चांगली संधी निर्माण झाली आहे.तसेच या प्रभागात मातंग समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या फॅक्टर ने मातंग समाजालाही आता जाग आली असून समाजामध्ये जागृती निर्माण झाली आहे, त्यामुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये फक्त लढणारा मातंग समाजाच्या उमेदवारालाच निवडणूक देण्यासाठी एकमत झाले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ७ मधून महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड पाठिंबा मिळत आहे.इतर उमेदवारांना मात्र प्रभागात जास्त प्रमाणात स्थान मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. फक्त निवडणुकीत आमच्याकडे येणाऱ्या उमेदवाराला आमच्याकडे स्थान नसल्याची भावना प्रभागातील जनतेमधून ऐकायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom