अकलूज नगर परिषदेच्या दोषी अधिकारी व पैसे गोळा करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १० जून रोजी अकलूज मध्ये मोर्चा

प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने नगरपरिषद प्रशासन विभाग उपायुक्त विभागीय आयुक्त पुणे यांना आणि सोलापूर जिल्हा सहयुक्त विना पवार यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनात अकलूज मधील सदुभाऊ चौक व प्रतापसिंह चौक येथील बेकायदेशीरपणे चालू असलेल्या गाड्या धारक व्यवसायिकांचे गाडे कायमचे बंद करण्यासाठी नगरपरिषदेला निवेदन दिले आहे.तसेच या गाडे धारकांना नगरपरिषदे कडून कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही.तरीसुद्धा नगरपरिषद या बेकायदेशीर गाडे लावून व्यवसाय करणाऱ्या गाडे धारकावरती कारवाई करत नाही उलट त्यांच्याकडून पावतीच्या स्वरूपामध्ये पैसे गोळा करण्याचे काम नगरपरिषद करत आहे त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या निवेदनाची दखल न घेतल्याने आणि गाडी धारकावरती कारवाई न केल्याने जबाबदार व दोषी असलेल्या अतिक्रमण विभागातील मोहम्मद शेख तसेच अतिक्रमण प्रमुख आणि पावतीच्या स्वरूपात पैसे गोळा करणारे कर्मचारी यांच्यावरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी 10 जून 2025 रोजी अकलूज मध्ये हलगी मोर्चा आयोजित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom