लहुजी वस्ताद साळवे यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने अभिवादन
प्रतिनिधी : अकलूज : आद्यगुरू क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अकलूज येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी पक्षनेता मा दत्ता कर्चे,राज्य समन्वयक मा अजितदादा साठे,राज्य कार्यकारिणी सदस्य मा श्री राजेश खरे,गीतकार केतन यादव,मविसे पुणे जिल्हा अविराज माने,क्रॉंग्रेसचे रघुनाथ साठे,लक्षवेधी संघटणेचे संस्थापक मा श्री अनिल साठे,रोहित वाघमारे,आनंदा मिसाळ,रफिक सय्यद,अक्षय जाधव,लखन बेंद्रे,अजय माने,शिवाजी शिंदे,बंडू कांबळे, किरण खंडागळे, हनुमंत साठे,सोमनाथ,कुचेकर, नागेश कांबळे,दत्ता साठे,शुभम लोखंडे,सुरज साठे,संग्राम साठे,करण साठे,अतिष साठे,प्रल्हाद साठे,सागर नाईकनवरे,अजित माने,साई आडगळे,सुरज मोहिते चेतन साठे व सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
