महाराष्ट्र विकास सेना महाराष्ट्राची गीताचे पोस्टर्स लॉन्च
प्रतिनिधी : अकलूज : महाराष्ट्र विकास सेना पक्षावरती तयार करण्यात आलेल्या गीताच्या पोस्टर्सचे दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पक्षप्रमुख मा श्री किरण साठे यांच्या शुभहस्ते अकलूज येथे लॉन्चिंग करण्यात आले,यावेळी पक्षनेता मा दत्ता कर्चे,राज्य समन्वयक मा अजितदादा साठे,राज्य कार्यकारिणी सदस्य मा श्री राजेश खरे,गीतकार केतन यादव,मविसे पुणे जिल्हा अविराज माने,क्रॉंग्रेसचे रघुनाथ साठे,लक्षवेधी संघटणेचे संस्थापक मा श्री अनिल साठे,रोहित वाघमारे,आनंदा मिसाळ,रफिक सय्यद,अक्षय जाधव,लखन बेंद्रे,अजय माने,शिवाजी शिंदे,बंडू कांबळे, किरण खंडागळे, हनुमंत साठे,सोमनाथ,कुचेकर, नागेश कांबळे,दत्ता साठे,शुभम लोखंडे,सुरज साठे,संग्राम साठे,करण साठे,अतिष साठे,प्रल्हाद साठे,सागर नाईकनवरे,अजित माने,साई आडगळे,सुरज मोहिते चेतन साठे व सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते…!
