डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट, अल्पसंख्याक सरचिटणीस साजिद सय्यद,शहराध्यक्ष सुरेश गंभीरे यांची उपस्थिती

प्रतिनिधी : अकलूज : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अकलूजमधील स्मारकाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,पंचायत समितीचे माजी सदस्य अजय सकट,राष्ट्रवादी काँग्रेसचे (सां वि )जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद,पत्रकार तसेच एम आय एम चे तालुका अध्यक्ष मोहसीन शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,उपाध्यक्ष इरफान बागवान,युवक अध्यक्ष सरफराज बागवान,बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष बंडू कांबळे,अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सदुभाऊ चौक येथे जनसेवा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी दीड हजार बिस्कीट पुडे आणि शंभर पाण्याचे जी आर ठेवून मोफत पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता,तसेच प्रतापसिंह चौक या ठिकाणी क्रांतिसिंह नगरमधील समाज बांधवांच्या वतीने मोफत जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी भेट देवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले.यावेळी अँड नवगिरे,आशु ढवळे,चंद्रकांत गायकवाड,रोहन नवगिरे,यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom