अंबादास ओरसे,जाकीर शेख,अविनाश सोनवणे यांचा निवडीबद्दल सत्कार

अंबादास ओरसे,जाकीर शेख,अविनाश सोनवणे यांचा निवडीबद्दल सत्कार

प्रतिनिधी : अकलूज :राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी अंबादास ओरसे यांची तर जाकिर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुका उपाध्यक्षपदी,अविनाश सोनवणे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अकलूज शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्य उपाध्यक्ष अशोक गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,सोमनाथ हुलगे,अल्पसंख्यांक विभागाचे शहर सचिव जुबेर बागवान उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom