मोठी बातमी : महापालिका, झेडपीच्या निवडणुक कार्यक्रम 15 दिवसात जाहीर करा ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मोठी बातमी : महापालिका, झेडपीच्या निवडणुक कार्यक्रम 15 दिवसात जाहीर करा ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईसह १८ महनगरपालिका आणि जि.प. निवडणुकांचा कार्यक्रम येत्या १५ दिवसांमध्‍ये जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य निवडणूक आयोगाला दिला

सर्वोच्च न्यायालायाने ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका देत, आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. येत्या १५ दिवसात राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक राज्य संस्थांच्या निवडणूका (राज्यातील मनपा, जि.प. निवडणूक) घेण्यात याव्या असे सर्वोच्च न्यायालायाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद यासह एकूण १८ महानगरपालिकांची मुदत संपली आहे. या ठिकाणी राज्य सरकारने परीक्षक नेमले आहेत. या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूक घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom