मैत्री प्रतिष्ठान चे अनोखे आंदोलन.

मैत्री प्रतिष्ठान चे अनोखे आंदोलन.

अकलूज शहरातील मागण्यांसाठी करणार नगरपरिषदेला 13 ऑक्टोंबर रोजी हार घालून महाआरती आंदोलन.

अकलूज, (प्रतिनिधी)..अकलूज मधील अनेक मलभूत प्रश्ना सुटलेले नाहीत.तसेच गेली 2 वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक संकटांना सामोरे जात असताना मैत्री प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक प्रश्नावर आमच्या मागण्या आम्ही नगरपरिषद समोर आपणास या निवेदनाद्वारे देत आहेत.आमच्या निवेदनाचा विचार करून मागण्या मागण्या मान्य कराव्यात.
1) सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्ती देण्यात यावी.2) कोरणा मुळे मृत व्यक्तीचे अंत्यसंस्काराची व्यवस्था ही नगर परिषदेच्या माध्यमातून मोफत करण्यात यावी.3) नगरपरिषदेच्या अंतर्गत असणारे कोव्हिड सेंटर हे नगरपरिषदेच्या कर्मचारी व दारिद्रय रेषेखालील नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात यावे.4) अकलूज मधील कचऱ्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी करावी.अतिक्रमणे अनियमित करून जागा वाटप करण्यात यावी.5) अकलूज मधील पोरांना काळात नियम व वेळ ही सर्व गाळेधारक यांना समान लागू हवे.6) नवीन बाजार तळावरील मंजूर असणाऱ्या रस्त्याचे काम त्वरित चालू करावे व उर्वरित मच्छी मार्केट समोरील रस्ता गटारे व पाण्याची पाईप लाईन करावी.7) अकलुज मधील बंदिस्त असणाऱ्या गटारी दुरुस्त व स्वच्छ करण्यात यावे.8) कोरोना च्या काळात अनेक व्यवसाय व्यापार टप्प असून शहरांमधील नागरिकांची घरपट्टी पाणीपट्टी गाळेधारकांचे माफ करण्यात यावेत.9) 10/70 झोपड पट्टी येथील रस्ते गटारी अर्धवट काम पूर्ण करण्यात यावे.10) नगर परिषदे मधील काही कर्मचारी पक्षवाद व श्रेयवाद राजकीय दबावापोटी करत असल्याचे आम्हाला जाणवते.तसे केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
असे निवेदन अकलूज नगर परिषदेत देण्यात यावेळी मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे,विकी वाघमारे,अनिकेत भोसले,कबीर मुलानी,अजय मखरे,पंकज वेदपाठक, गणेश काळे इत्यादी मैत्री प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.या सर्व मागणीचा विचार न झाल्यास 13 ऑक्टोंबर रोजी नगरपरिषदेच्या दारात महाआरती आंदोलन करणार असा इशारा मैत्री प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom