कण्हेर ग्रामपंचायत चे नूतन उपसरपंच नामदेव माने यांचा सत्कार
प्रतिनिधी पुणे पॅटर्न
माळशिरस : कण्हेर तालुका माळशिरस येथील ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी निवड झाल्याबाबल नामदेव माने यांचा माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतम माने,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष उमाजी मिसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळू मिसाळ,अशोक ठवरे,राजू माने,महादेव करडे,धनाजी माने,आप्पा माने,शिवाजी माने,सर्जराव माने,इत्यादी उपस्थित होते.
