माळेवाडी बोरगाव येथील घटनेचा बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने निषेध

माळेवाडी बोरगाव येथील घटनेचा बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने निषेध

प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील बोरगाव माळेवाडी येथील मातंग समाजाचे मयत झालेले असताना त्यांना सार्वजनिक मशानभुमी मध्ये मयत जाळण्यासाठी व्यवस्था करण्यात आला त्या जातीवादी विचारसरणीच्या लोकांचा बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील व इंदापूर तालुका अध्यक्ष सुजित गायकवाड,अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा अध्यक्ष उदय कांबळे यांनी सांगितले.

सदर घटनेमध्ये बोरगाव माळेवाडी गावातील १३ आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुरोगामी महाराष्ट्र मध्ये फुले शाहू,आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने वाटचाल करणारा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्र राज्यामधील माळशिरस तालुक्यातील बोरगाव माळेवाडी या गावातील मातंग समाजाच्या मयताला जाण्यासाठी मज्जाव व विरोध करणाऱ्या लोकांनी पुरोगामी विचाराला काळीमा फासला असून त्या सर्व आरोप तात्काळ अटक करून त्यांना योग्य ते शासन करण्याची मागणी बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom