प्रास्तवित अकलूज नगरपरिषद मध्ये यशवंतनगर व संग्रामनगर ग्रामपंचायतचा समावेश करण्याच्या मागणीला १५ विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा

प्रास्तवित अकलूज नगरपरिषद मध्ये यशवंतनगर व संग्रामनगर ग्रामपंचायतचा समावेश करण्याच्या मागणीला १५ विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा

प्रतिनिधी : अकलूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली यशवंतनगर व संग्रामनगर या ग्रामपंचायतचा समावेश करूनच अकलूज,माळेवाडी(अ)नगरपरिषद मध्ये रूपांतर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अकलूजमधील घेण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला,शिवसेना,काँग्रेस,
युवा सेना,एम आय एम,मनसे,जनसेवा संघटना,जनहित शेतकरी संघटना,प्रहार संघटना,बहुजन ब्रिगेड संघटना,मैत्री प्रतिष्ठान,समता परिषद,लक्षवेधी सेना,रिपाई,सन्मित्र संघ,भारतीय दलित महासंघ यांनी पाठिंबा दिला आहे.सदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूजमधील ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सर्व संघटनेचे व पक्षाचे आभार व्यक्त करीत असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom