पंढरपूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये कोरोना तपासणी फिरत्या बसेस चालू करा-अवधुत गडकरी

पंढरपूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये कोरोना तपासणी फिरत्या बसेस चालू करा-अवधुत गडकरी

प्रतिनिधी : पंढरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने व अॅड सचिन पवार व सोलापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष विजय रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले सध्या पंढरपूर शहर व तालुक्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या भरपूर वाढत आहे त्यांच्या घरोघरी जाऊन covid-19 टेस्ट अत्यंत गरजेची आहे सध्या पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी तिथल्या जिल्हा अधिकाऱ्यांनी किंवा तिथल्या प्रशासनाने अशा बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी ह्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये कोव्हीड टेस्ट गरजेचे आहे कारण की ज्या ठिकाणी चे लॅब आहेत व सरकारी दवाखाने आहेत जिथे कोरोनाची तपासणी होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पडत आहे व मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टंसिंग होत नसून तरी ह्या पार्श्वभूमीवर अशा बस उपलब्ध करून दिल्या तर अनेक लोकापर्यंत पोचता येईल तरी वरील विषयाचा आपण गांभीर्याने विचार करून यांच्या वर मार्ग काढचाल अशी अपेक्षा आहे.मनविसे चे शहर उपाध्यक्ष अवधुत गडकरी यांनी निवेदना व्दारे मागणी केली यावेळी मनविसे शहर उपाध्यक्ष अवधुत गडकरी, प्रथमेश धुमाल व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom